फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत Pankaja Munde यांनी सोडलं मौन | Devendra Fadanvis | BJP | Beed Maharashtra

2022-12-12 17

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. या भेटीमागे काय कारण होतं याबाबत आज माध्यमांनी मुंडेंना प्रश्न विचारला असता पंकजा यांनी या भेटीच्या चर्चांबाबत मौन सोडलं.

#PankajaMunde #DevendraFadnavis #Beed #GopinathMunde #BJP #Maharashtra #MVA #EknathShinde #HWNews

Videos similaires